मोलाब्द (मोलिब्डेनम Mo)


मोलाब्द (मोलिब्डेनम Mo): मोलाब्द हे अन्नद्रव्य पिकांतील विविध जैवरासायनिक अभिक्रिया  घडवून आणण्याचे महत्वाचे कार्य करते.मोलाब्द्च्या कमतरतेकरिता जमिनिद्वारे अथवा फवारणीद्वारे मोलाब्दयुक्त रासायनिक संयुगांचा वापर करता येतो.
सहजीवी नत्र स्थिरीकरणामध्ये गरजचे आहे.

मोलाब्द अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे:
मोलाब्द्ची कमतरता असल्यास परागकण तयार होत नाहीत, तयार झाल्यास दीर्घकाळ सजीव राहत नाहीत.
फुलोरा उशिरा येतो , त्यामुळे पीक उत्पादनात लक्षणीय घट होते.
जास्त प्रमाणात पाणी वाहुन जाणा-या जमिनीत मॉल्बडेनियम ची कमतरता जाणवते.

No comments:

Post a Comment