यशोगाथा: खरबूज लागवड तंत्रज्ञान
सुरेश आणि बलभीम देवकर-पाटील
गाव: सुगांव , ता. इंदापूर जि. पुणे.
संपर्क: 091684 82429
लागवड ते मालकाढणी कालावधी: ३ महिने
१) लागवड दि. २२/१२/२०१७
२) वाण: कुंदन
३) एकूण रोप: ८०००
४) प्रथम तोडा: ०८/०३/२०१८
५) सरासरी एकूण उत्पादन (एकरी) :२० टन
६) सरासरी दर: १९ .
७) सरासरी एकूण उत्पन्न: ३,८०,०००
८) सरासरी खर्च : १,००,०००.
९) निव्वळ नफा: २,८०,०००
१०) मार्केट: मुंबई (वाशी)
#Subscribe #Like #Share
No comments:
Post a Comment